बीड जिल्ह्यात आज 150 कोरोना बाधित; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.10 अॉगस्ट – आज मंगळवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे 445 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 150 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4295 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-47, अंबाजोगाई-4, आष्टी-26, धारुर-6, गेवराई-8, केज-16, माजलगाव-7, परळी-1, पाटोदा-13, शिरुर-7, वडवणी-12 अशी आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील चोवीस तासात राज्यात 4,505 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर 68 जणांचा मृत्यू झाला आहे. याउलट रविवारी 5508 नवे रुग्ण समोर आले होते, तर 151 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

राज्यात आजपर्यंत एकूण 61,51,956 करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.76 टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या 63,57,833 झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आजपर्यंत राज्यात 1,34,064 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!