आज 7001 जणांचा अहवाल … बीड जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.14 अॉगस्ट – आज शनिवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 7001 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 139 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 6862 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-18, अंबाजोगाई-3, आष्टी-58, धारुर-14, गेवराई-12, केज-4, माजलगाव-8, परळी-6, पाटोदा-12, शिरुर-0, वडवणी-4 अशी आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात शुक्रवारी
6 हजार 686 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 5 हजार 861 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या 63 हजार ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 63 लाख 82 हजार 076 एवढी झाली आहे. त्यापैकी 61 लाख 80 हजार 871 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.85 टक्के एवढा झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!