बुधवारी 100… बीड जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.18 अॉगस्ट – सोमवारी कोरोना बाधितांची संख्या शतकाच्या आत आली. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 5830 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 100 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 5730 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-25, अंबाजोगाई-8, आष्टी-22, धारुर-7, गेवराई-5, केज-8, माजलगाव-4, परळी-0, पाटोदा-11, शिरुर-4, वडवणी-6 अशी आहे.

बीड जिल्ह्यात दि.16 सोमवार रोजी पाच महिन्यातील सर्वात कमी 92 संख्या आल्यानंतर मंगळवारी पुन्हा वाढ होवून 107 नवीन बाधित आढळून आली. यामुळे दिलासा मिळत असताना पुन्हा बाधितांची संख्या शंभरच्या वर गेली आहे.

दरम्यान, राज्यात दिवसभरात 4,408 नव्या कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली व 116 मृत्यू झाले. राज्यात दिवसभरात 6424 रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या 61 हजार 306 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत अहमदनगर येथे 522, पुणे जिल्हा 359, पुणे शहर 193, पिंपरी-चिंचवड 145, सोलापूर 529, सातारा 821, कोल्हापूर 167, सांगली 510, रत्नागिरी 102, बीड 107 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात आजपर्यंत एकूण 62,01,168 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!