कोरोंना विशेष

धारुर निगेटिव्ह; जिल्ह्यात मात्र सहा पॉझिटीव्ह

बीडः दि.५(वार्ताहर) आज धारुर शहर व तालुक्यातील २१ लोकांचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई स्वा.रा.ति. प्रयोगशाळेत पाठवण्यात आली होती. ती सर्व निगेटिव्ह आली असून जिल्ह्यातील आज पाठवण्यात आलेल्या २४८ स्वॅब पैकी ६ अहवाल पॉझिटीव्ह आली आहेत. यात आष्टीचे दोन, बीडचे दोन तर अंबाजोगाई व परळीचे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तीन स्वॅब अनिर्णित आहेत.

कोविड-19 05/जुलै/2020
आज 06 पॉझिटिव्ह
आजचे स्वॅब – 248
निगेटिव्ह – 239
अनिर्णित – 03

*02* -जुना बाजार,बीड –38वर्षीय महिला,11 वर्षीय मुलगा
*01*-संत कबीर नगर,अंबाजोगाई -40 वर्षीय महिला(अलिबाग हुन आलेली)
*02* आष्टी-सुरडी ता आष्टी-30 वर्षीय महिला(मुंबई हुन आलेली)गंगादेवी ता आष्टी-65 वर्षीय पुरुष
*01*-परळी-58 वर्षीय पुरुष

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!