कोरोंना विशेष
जिल्ह्याची आजची रुग्ण संख्या …तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-१४ डिसेंबर- आज बीड (Beed) जिल्ह्यातील ४६८ प्राप्त अहवाला पैकी फक्त ३४ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ४३४ जन निगेटिव्ह आली आहेत. बीड (Beed) जिल्ह्यात संख्या झपाट्याने कमी होत आहे. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
१. बीड- ९ ७.माजलगाव-७
२. अंबाजोगाई-१० ८.परळी-१
३. आष्टी-३ ९.पाटोदा-१
४. धारुर-१ १०.शिरुर-१
५. गेवराई-० ११.वडवणी-०
६. केज-१
वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.१४ सोमवार रोजी दुपारी जाहिर केली आहे.