कोरोंना विशेष
जिल्ह्यात आजची संख्या…तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-३ डिसेंबर- आज बीड जिल्ह्यातील ६४९ प्राप्त अहवाला पैकी फक्त ४३ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ६०६ जन निगेटिव्ह आली आहेत. दिवसेंदिवस जिल्ह्याचा आकडा कमी होत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
१. बीड- ६ ७.माजलगाव-२
२. अंबाजोगाई-८ ८.परळी-३
३. आष्टी-१२ ९.पाटोदा-३
४. धारुर-१ १०.शिरुर-०
५. गेवराई-२ ११.वडवणी-३
६. केज-३
वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.३ गुरुवार रोजी दुपारी जाहिर केली आहे. यात शिरुर ची संख्या शुन्य आहे.