कोरोंना विशेष
बीड जिल्ह्याची आजची संख्या…. तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-७ नोव्हेंबर- आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील ७५२ प्राप्त अहवाला पैकी ८० जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह आला असून ६७२ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.
१. बीड-२२ ७.माजलगाव-४
२. अंबाजोगाई-२६ ८.परळी-४
३. आष्टी-७ ९.पाटोदा-६
४. धारुर-१ १०.शिरुर-१
५. गेवराई-३ ११.वडवणी-३
६. केज-३
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.७ शनिवार रोजी दु. १२.२० जाहिर केली आहे.