बीड जिल्ह्याची आजची संख्या… अशी आहे तालुका निहाय आकडेवारी…

बीडः-2 मार्च- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 1008 प्राप्त अहवाला पैकी फक्त 49 जनांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 959 जन निगेटिव्ह आली आहेत आज सर्वाधिक 18 कोरोना रुग्ण बीड तालुक्यात आढळले. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
(Today’s number of Beed district … This is the taluka wise statistics …)
1. बीड- 18 7.माजलगाव-6
2. अंबाजोगाई-11 8.परळी-2
3. आष्टी-2 9.पाटोदा-0
4. धारुर-1 10.शिरुर-0
5. गेवराई-3 11.वडवणी-0
6. केज-6
वरील प्रमाणे कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.2 मंगळवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात व्यापाऱ्यांची अँटीजन चाचणी तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या आढळून येत असल्यामुळे आरोग्य विभागाने कोरोना (corona) संशयितांच्या चाचण्या वाढवण्यावर भर दिला आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना (corona) रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना काल कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा 6 हजारावर आला आहे. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.