कोरोंना विशेष

जिल्ह्यातील ६१ जनांची दिवाळी कोविड सेंटरमध्ये….तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-१३ नोव्हेंबर- काल पासुन दिवाळी सुरु झाली असून या दिवाळीत ६१ जनांना कोविड सेंटरमध्ये जाण्याची वेळ आली. आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील ५६४ प्राप्त अहवाला पैकी ६१ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून ५०३ जन निगेटिव्ह आली आहेत.

१. बीड-२४                 ७.माजलगाव-५
२. अंबाजोगाई-९          ८.परळी-४
३. आष्टी-५                  ९.पाटोदा-०
४. धारुर-२                १०.शिरुर-१
५. गेवराई-३              ११.वडवणी-१
६. केज-७

वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.१३ शुक्रवार रोजी दु. १२.१५ वाजता जाहिर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!