कोरोंना विशेष
जिल्ह्याची आजची संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर…. तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-४ नोव्हेंबर- आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील ७०९ प्राप्त अहवाला पैकी ९८ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आला असून ६११ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.
१. बीड-१७ ७.माजलगाव-२
२. अंबाजोगाई-९ ८.परळी-५
३. आष्टी-२९ ९.पाटोदा-४
४. धारुर-५ १०.शिरुर-९
५. गेवराई-४ ११.वडवणी-१०
६. केज-४
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.४ बुधवार रोजी दुपारी १२.२५ वाजता जाहिर केली आहे.