कोरोंना विशेष
जिल्ह्याची आजची रुग्ण संख्या …तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-९ डिसेंबर- आज बीड (Beed) जिल्ह्यातील ८०६ प्राप्त अहवाला पैकी फक्त ३४ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ७७२ जन निगेटिव्ह आली आहेत. बीड (Beed) जिल्ह्यात संख्या झपाट्याने कमी होत असून वाटचाल आता कोरोनामुक्तीकडे होत आहे. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
१. बीड- ११ ७.माजलगाव-४
२. अंबाजोगाई-२ ८.परळी-३
३. आष्टी-८ ९.पाटोदा-०
४. धारुर-० १०.शिरुर-०
५. गेवराई-२ ११.वडवणी-१
६. केज-३
वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.९ बुधवार रोजी दुपारी जाहिर केली आहे.