एनडीए स्पष्ट बहुमतात; महागठबंधन पिछाडीवर… एमआयएम २ जागेवर पुढे

बिहार निवडणूक २०२० (Bihar Election 2020)

एनडीए स्पष्ट बहुमतात; महागठबंधन पिछाडीवर… एमआयएम २ जागेवर पुढे

बिहार निवडणूकीच्या Bihar Election 2020 मतमोजणीस सकाळी सुरुवातीला महागठबंधन काठावरच्या बहुमतावर दिसत होती. महागठबंधन UPA आणि एनडीएत NDA कांटे की टक्कर असल्याचे दिसत होते. मात्र दुपार होता होता चित्र बदलून नितिश कुमार Nitish Kumar च्या एनडीएने स्पष्ट बहुमताचा आकडा पार करत १२८ जागेवर पुढे आली आहे. आत्तापर्यंतच्या निकालावरून बिहारमध्ये नेहमी सर्वाधिक जागा जिंकणारा जेडीयू JDU तिसऱ्या तर भाजपा BJP दुसऱ्या स्थानावरुन पहिल्या क्रमांकावर दिसत आहे. तेजस्वी यादवच्या Tejasvi Yadav आरजेडी RJD पहिल्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर सरकला आहे. बिहारमध्ये एमआयएम खाते उघडू शकते. राज्यातील दोन मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार आघाडीवर आहेत.

आत्तापर्यंतची स्थिती पुढील प्रमाणे आहे.

एकुण जागा- २४३

एनडीए – ४६+७३+७+० =१२६
(जेडीयू JDU+भाजपा BJP+व्हिआयपी VIP+एचएएम HAM)

महागठबंधन – ६२+२०+१९= १००
(आरजेडी RJD+काँग्रेस CON+लेफ्ट Left

लोजपा LJD- ४

अन्य OTH- ११

आकडेवारी सतत कमी जास्त होत असुन लढती अत्यंत रोमांचक होत आहेत.
(अंतिम अपडेट रात्री)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!