
किल्लेधारूर दि.१(वार्ताहर) तालुक्यातील सोनिमोहा येथील एकाचा पाठवलेल्या स्वॕबचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे आरोग्य विभागाने जाहिर केले.
जिल्ह्यातील परळी व केज येथून नऊ जनांचे स्वॕब पाठवण्यात ले होते. हे सर्व अहवाल प्राप्त झाले असून सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. केज येथून पाठवलेल्या स्वॕबमध्ये सोनिमोहा येथील व्यक्तीचा समावेश होता.