धारुरमध्ये आढळलेले 15 पॉझिटीव्ह … पहा कुठले आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.18 (वार्ताहर) धारुर (Dharur) तालुक्यात आज 15 कोरोना (Corona Positive) बाधित आढळून आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून नव्याने सुरु झालेल्या कोरोना लाटेत आढळलेली ही धारुर तालुक्यातील सर्वाधिक संख्या आहे.

(15 positives found in Dharur … see which are the patients ….)

कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) येणाऱ्या रुग्णांची संख्या काही दिवसांपासून एक अंकी होती. ती आज दोन अंकात आली आहे. सध्या येथील कोविड केअर सेंटर (Covid care center) बंद असल्याने लोखंडी सावरगाव, अंबाजोगाई येथील कोविड सेंटरवर (Covid care center) बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत.

कोरोना (Corona) पॉझिटीव्ह
1. 17 वर्षीय पुरुष, अंबेवडगाव, ता.धारुर
2. 45 वर्षीय पुरुष, लक्ष्मी नगर, धारुर
3. 73 वर्षीय पुरुष, बाराभाई गल्ली, धारुर
4. 41 वर्षीय पुरुष, लक्ष्मी नगर, धारुर
5. 20 वर्षीय पुरुष, डोंगरवेस, धारुर

6. 37 वर्षीय पुरुष, नाथनगर, धारुर
7. 43 वर्षीय पुरुष, क्रांती चौक, धारुर
8. 30 वर्षीय पुरुष, बाराभाई गल्ली, धारुर
9. 20 वर्षीय स्त्री, लक्ष्मी नगर, धारुर
10.55 वर्षीय पुरुष, मोरफळी, ता.धारुर

11. 17 वर्षीय पुरुष, गोपाळपुर, ता.धारुर
12. 17 वर्षीय पुरुष, रंगार गल्ली, धारुर
13. 40 वर्षीय पुरुष, आझाद नगर, धारुर
14. 30 वर्षीय पुरुष, आसोला, ता.धारुर
15. 76 वर्षीय पुरुष, अरणवाडी, ता.धारुर
यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!