कोरोंना विशेष
बीड जिल्ह्याची आजची संख्या शतकपार…. तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-२२ आक्टोंबर- आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील १४८२ प्राप्त अहवाला पैकी १२८ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आला असून १३५४ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.
१. बीड-२४ ७.माजलगाव-१०
२. अंबाजोगाई-७ ९.परळी-३
३. आष्टी-८ १०.पाटोदा-१
४. धारुर-६ ११.शिरुर-५६
५. गेवराई-८ १२.वडवणी-१
६. केज-४
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.२२ गुरुवार रोजी सकाळी ११.४० वाजता जाहिर केली आहे. आजच्या आकडेवारीत जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसत आहे.