कोरोंना विशेष

धारुरमध्ये आज आढळली येवढे रुग्ण….. पहा किती व कुठले आहेत रुग्ण

स्वॅब अहवालांची अद्याप प्रतिक्षा...

किल्लेधारूर दि.२३(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये आज ४ ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आल्या. त्यात ३ रुग्ण पॉझिटीव्ह Positive आढळली आहेत. तर काल पाठवलेली ६१ स्वॅब (Swab) नमुन्यातील  अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत. आज पुन्हा २० शालेय कर्मचारी आणि ३ संशयितांचे स्वॅब असे २३ नमुने अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

ॲन्टीजन Antigen तपासणीत आढळलेले रुग्ण

१. ४२ वर्षीय पुरुष, सदर बजार, अंबाजोगाई

२. ६८ वर्षीय पुरुष, रुई धारुर, ता.धारुर

३. ४१ वर्षीय पुरुष, रुई धारुर, ता.धारुर

यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!