धारुरमधील आजची कोरोना रुग्ण संख्या आश्चर्यकारक … पहा किती अन कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.२८(वार्ताहर)- येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये आज केवळ ६ ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आल्या. यातील १ रुग्ण पॉझिटीव्ह (positive) आढळला आहे. तर येथून काल पाठवण्यात आलेली १० स्वॅब अहवाल निगेटिव्ह आली आहेत. आज शहरातील पॉझिटीव्ह संख्या केवळ १ आहे.
गेली चार ते पाच दिवसात ॲन्टीजन तपासण्या व स्वॅब (Swab) नमुने अत्यंत कमी प्रमाणात होत आहेत. यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांची संख्याही कमी आहे. आज केवळ ६ ॲन्टीजन चाचण्या झाल्या. यात १ रुग्ण पॉझिटीव्ह (positive) आढळला आहे तर कालची १० स्वॅब (Swab) नमुने निगेटिव्ह आली आहेत. आज केवळ १ रुग्ण पॉझिटीव्ह असून तब्बल २७ जनांचे स्वॅब नमुने अंबाजोगाईला तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.
ॲन्टीजन (Antigen)
१. १९ वर्षीय स्त्री, संभाजी नगर, धारुर
यांचा समावेश आहे.