घात अपघात

Accident … घाटात बस पलटली ; 20 ते 25 प्रवासी जखमी…. बीड जिल्ह्यातील घटना.

56 / 100 SEO Score

अंबाजोगाई दि.18 एप्रिल – घाटात बस पलटी होवून 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. अंबाजोगाई ( Ambajogai ) आगाराची अंबाजोगाईहून धारुर (Dharur) तालुक्यातील मोरफळी येथे जाणारी बस दुपारी बुट्टेनाथ घाटात पलटी झाली.

( Accident … the bus overturned in the ghat; 20 to 25 passengers injured. )

या अपघातात ( Accident ) अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना 108 रुग्णवाहिकेतून अंबाजोगाई ( Ambajogai ) येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात येत आहे. अंबाजोगाईहून येल्डा मार्गे चिचखंडी व धारुर (Dharur) तालुक्यातील मोरफळीला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस ( Bus ) अंबाजोगाई लगत असलेल्या बुट्टेनाथ घटात पलटी झाली. यामध्ये बसमधील 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. अपघात घडताच 108 क्रमांकला फोन केल्याने अंबाजोगाई येथील रुग्णवाहिका मधून जखमींना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. सुदैवाने अपघातात कसलीही जीवितहानी झाली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!