शैक्षणिक

उद्या गुरुवारी महाराष्ट्र सीईटी परीक्षांचा निकाल ; MHT CET Result.

41 / 100

मुंबई दि.14 सप्टेंबर – उद्या गुरुवारी महाराष्ट्र सीईटी परीक्षा (MHT CET ) PCM आणि PCB चा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रेंस टेस्ट सेलकडून (State Common Entrance Test Cell, Maharashtra) एमएएच सीईटी परीक्षेचा (MAH CET Exam 2022) निकाल जाहीर करण्यात येईल.
( Maharashtra CET Exam Result Tomorrow Thursday; MHT CET Result. )

एमएचटी सीईटी पीसीएम परीक्षा 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत पार पडली होती. एमएचटी सीईटी पीसीबी परीक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती. एमएचटी सीईटी पीसीबी (PCB) आणि पीसीएम (PCM) निकालाची (MHT CET Result PCM & PCB 2022) घोषणा दि.15 सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता करण्यात येईल. निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षार्थींना cetcell.mahacet.org तसेच mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल.

असा पहा निकाल
MHT CET PCB & PCM निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
    *यानंतर होमपेज समोर येईल.
    *होमपेजवरील स्कोर कार्ड लिंकवर क्लिक करा.
    *आता लॉग इन करा.
    *आता तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!