कोरोंना विशेष
जिल्ह्याच्या आजच्या संख्येने शंभरी ओलांडली….तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-८ नोव्हेंबर- आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील ६९७ प्राप्त अहवाला पैकी १२१ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून ५७६ जन निगेटिव्ह आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून शंभरच्या आत असलेली कोरोना corona रुग्णांची संख्या आज शंभरी ओलांडलेली पहायला मिळाली. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.
१. बीड-४९ ७.माजलगाव-९
२. अंबाजोगाई-२५ ८.परळी-६
३. आष्टी-१४ ९.पाटोदा-३
४. धारुर-३ १०.शिरुर-३
५. गेवराई-६ ११.वडवणी-३
६. केज-९
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.८ रविवार रोजी दु. १.५ वाजता जाहिर केली आहे. आजची संख्या शंभरी पार असल्याने ती अलिकडच्या काळातील सर्वाधिक संख्या आहे.