माझं गाव

माजी नगराध्यक्ष शेषेराव फावडे यांना पुत्रशोक; बाळासाहेब फावडे यांचे निधन.

5 / 100

किल्लेधारूर दि.1 अॉक्टोंबर – धारूरचे माजी नगराध्यक्ष (former Mayor) शेषराव फावडे यांचे कनिष्ठ चिरंजीव बाळासाहेब फावडे (वय 42 वर्ष) यांचे अल्पशाः आजाराने आज शनिवार (दि.1) रोजी दुपारी निधन झाले.
( Condolences to former Mayor Sesherao Fawde; Balasaheb Fawde passed away. )

धारूर (Dharur) येथील एम आर एफ शोरुमचे (MRF showroom) मालक बाळासाहेब शेषेराव फावडे (वय 42 वर्ष) यांचे अल्पशाः आजाराने शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर आसरडोह रोड वरील स्मशानभुमीत सांयकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ, बहीण असा परीवार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!