आज बीड जिल्ह्यात वाढले कोरोना रुग्ण … तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-१३ जानेवारी- आज बीड (Beed) जिल्ह्यातील ६९९ प्राप्त अहवाला पैकी फक्त ५४ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ६४५ जन निगेटिव्ह आली आहेत. केज तालुक्यात चार पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेत. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
१. बीड- २६ ७.माजलगाव-१
२. अंबाजोगाई-४ ८.परळी-३
३. आष्टी-८ ९.पाटोदा-३
४. धारुर-० १०.शिरुर-१
५. गेवराई-३ ११.वडवणी-१
६. केज-४
वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.१३ बुधवार रोजी जाहिर केली आहे.