क्राईम

Crime alert आडसमध्ये कोरड्या शेततळ्यात तरुणाचे प्रेत आढळले ; धारुर पोलिस घटनास्थळी.

55 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.3 जून – Crime alert आडसमध्ये कोरड्या शेततळ्यात तरुणाचे प्रेत आढळले असून यामुळे गावात खळबळ उडाली आहे. खबर मिळताच धारुर Dharur पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. Crime alert Dead body of young man found in dry farm in Adas; Dharur Police at the spot.

आडस ता. केज येथील मानेवाडी रस्त्यावर आडसकरांच्या शेतातील कोरड्या शेततळ्यात आज सांयकाळी तरुणाचे प्रेत आढळून आले आहे. पोलिसांनी Police घटनास्थळी धाव घेतली असुन पंचनामा केला. सदरील प्रेत विकास शिवाजी भोसले वय 30 या तरुणाचे असून तो कालपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना नातेवाईकांनी दिली. परंतू परिस्थितीनुसार पोलिस Police सुत्रांकडून सदर तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता असण्याची शक्यता आहे. याबाबत प्रेताचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर माहिती समोर येणार आहे. घटनास्थळी धारुर Dharur पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक API विजय आटोळे उपस्थित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!