माझं गाव

heart attack … धारुरचा भारदस्त आवाज हरवला ; शाहीर कठाळे यांचे निधन.

54 / 100

किल्लेधारुर दि.1 जुलै – heart attack … राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अफाट प्रेम करणारे आपल्या शाहीरी कलेतून महाराष्ट्रभर शिव प्रबोधन करणारे शाहीर भारतराव कठाळे यांचे हृदयविकाराच्या heart attack धक्क्याने निधन झाले.

( heart attack … Dharur’s lofty voice is lost ; Shaheer Katale passed away. )

मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून सेवा संघ गावोगावी पोहोचवण्यासाठी भारत कठाळे यांनी मोलाचे कार्य केले. जिजाऊ जन्मोत्सव किल्ले धारूर Dharur मध्ये अहोरात्र झटणारे तसेच शहरातील विविध संघटनांच्या प्रसिद्धीसाठी सातत्याने आपल्या दुचाकीवरुन काम करणारे कठाळे यांना भारदस्त आवाजाची lofty voice दैवी देणगी होती. शाहीर कठाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दहाव्या वर्धापन दिनी मुंबईत व नुकत्याच जळगाव येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात हजारोंच्या समोर पोवाडा गायिला होता. शाहीर कठाळे यांचे त्यांच्या धारुर Dharur येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने heart attack निधन झाले. त्यांच्या निधनाने धारुरचा भारदस्त आवाज lofty voice हरवल्याची प्रतिक्रिया येत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!