माझं गाव

lightning… वीज पडून शेतमजूर महिलेचा मृत्यू ; धारुर तालुक्यातील घटना.

53 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.29 सप्टेंबर – lightning… वीज पडून शेतमजूर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवार (दि.29) रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास धारुर Dharur तालुक्यातील धुनकवाड फाट्याजवळ सोनिमोहा शिवारात घडली. ( lightning… A woman farm laborer died due to lightning; Incidents in Dharur Taluka.)

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज दि.29 शुक्रवार रोजी शेतात काम करित असतांना संगीता मच्छींद्र कराड (वय 48) या महिलाच्या अंगावर वीज lightning पडली. यात महिलेचा जागीच झाला. सदर महिला हि डुकडेगाव येथील मुळ रहिवासी असून सध्या सोनिमोहा येथे राहते. ही घटना शुक्रवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास सोनिमोहा येथे धुनकवाड पाटी जवळ घडली. महिलेच्या मृत्यूची बातमी कळताच सोनिमोहा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!