माझं गाव

Passed away … तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे यांना पितृशोक…

50 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.14 नोव्हेंबर – Passed away धारूर Dharur येथील तालुका कृषी अधिकारी Agriculture Officer शरद शिनगारे यांचे वडील प्रगतीशील शेतकरी दामू अण्णा शिनगारे (वय 78) यांचे निधन झाले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात ते जखमी झाले होते. त्यांच्यावर लातूर Latur येथे उपचार सुरु होते.

दोन दिवसापूर्वी शेतातून येत असताना दामु अण्णा शिनगारे यांच्या दुचाकीस पिकअपने तांदळवाडी रोडवर धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर झाले होते. त्यांना उपचारासाठी लातूर Latur येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दि.13 नोव्हेंबर सोमवार रोजी संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर धारूर Dharur येथील दसरा मैदान तलावा शेजारील स्मशानभुमीत आज दि.14 मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा तालुका कृषी अधिकारी Agriculture Officer शरद शिनगारे, श्रीनिवास शिनगारे सुना नातवंड असा परिवार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!