कोरोंना विशेष
जिल्ह्यात आज आले ऐवढे पॉझिटीव्ह …तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-६ डिसेंबर- आज बीड (Beed) जिल्ह्यातील ७७२ प्राप्त अहवाला पैकी फक्त ४६ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ७२६ जन निगेटिव्ह आली आहेत. दिवसेंदिवस जिल्ह्याचा आकडा कमी होत असून बीड (Beed) जिल्ह्याची वाटचाल आता कोरोनामुक्तीकडे होत आहे. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
१. बीड- १३ ७.माजलगाव-३
२. अंबाजोगाई-८ ८.परळी-३
३. आष्टी-११ ९.पाटोदा-०
४. धारुर-० १०.शिरुर-४
५. गेवराई-२ ११.वडवणी-१
६. केज-१
वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.६ रविवार रोजी दुपारी जाहिर केली आहे. यात पाटोदा व धारुर ची संख्या शुन्य आहे.