शैक्षणिक

SSC Results दहावीचा निकाल … कसा पाहणार अॉनलाईन निकाल.

59 / 100 SEO Score

पुणे दि.2 जून – SSC Results काही दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल घोषित झाला. या पाठोपाठ आज दि.2 जून शुक्रवारी दहावीचा निकाल SSC Results दुपारी एक वाजता अॉनलाईन घोषित होणार आहे. महाराष्ट्र राज्य मा. व उच्च मा. शि. पुणे मंडळाकडून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. SSC Results 10th Result … How to Check Results Online

महाराष्ट्र एसएससी परीक्षा SSC Exam 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आली. यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. या परीक्षांच्या निकालाची विद्यार्थ्यांसह पालकांना उत्सूकता होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10 वी परीक्षेचा SSC Exam निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.

10 वी चा निकाल कसा पाहाल?
अधिकृत वेबसाइट – mahresult.nic.in वर लॉग इन करा.
महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर जा.
सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव.
लॉगिन करा आणि तुमचा महा10वीचा निकाल तपासा SSC Result

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!