suicide धारुर आगारातील वाहकाची आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट.

केज दि.१६ जून – suicide धारुर आगारातील वाहकाने आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील सारणी (सांगवी) येथे घडली. आत्महत्या Suicide करण्याचे कारण अस्पष्ट असून केज पोलिस Police पुढील तपास करत आहेत. suicide … Dharur bus depot conductor’s suicide; Cause of suicide unclear.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महादेव ज्ञानोबा धस (वय 35) रा. सारणी सांगवी ता. केज हे धारुर Dharur एसटी आगारात ST वाहक म्हणून कार्यरत होते. गुरुवारी दि.15 रोजी सारणी शिवारात आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचे प्रेत आढळून आले. घटनेची माहिती कळताच केज Kaij पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी केज उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. आत्महत्येचे suicide कारण अद्याप समोर आलेले नाही. केज Kaij पोलिस Police पुढील तपास करत आहेत.