बीड जिल्ह्यात आज ११४ पॉझिटीव्ह…. तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-१० आक्टोंबर- आज बीड जिल्ह्यातील प्राप्त ९६१ पैकी ११४ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आला असून ८४७ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.
१. बीड- ३४ ७.माजलगाव- १६
२. अंबाजोगाई- ९ ९.परळी-७
३. आष्टी-२४ १०.पाटोदा-४
४. धारुर-३ ११.शिरुर-७
५. गेवराई-३ १२.वडवणी-३
६. केज-४
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.१० आक्टोंबर दुपारी १२.१५ वाजता जाहिर केली आहे.