कोरोंना विशेष

अबब..बीड जिल्ह्यातील येवढे शिक्षक निघाले कोरोना पॉझिटीव्ह….

बीडः-दि.२५- जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील ६२९६ शिक्षकांची कोविड-19 covid-19 तपासणी करण्यात आली असुन यात एकुण ६५ शिक्षक Teacher कोरोना corona पॉझिटीव्ह Positive आढळून आले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. तालुका निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!