कोरोंना विशेष

बीड जिल्ह्याची आजची संख्या ८०…. तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-२५ आक्टोंबर- आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील १५५१ प्राप्त अहवाला पैकी ८० जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आला असून १४७१ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.

१. बीड-२५                   ७.माजलगाव-६
२. अंबाजोगाई-४            ९.परळी-१४
३. आष्टी-१०                १०.पाटोदा-३
४. धारुर-६                   ११.शिरुर-२
५. गेवराई-६                 १२.वडवणी-३
६. केज-१

वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.२५ रविवार रोजी दुपारी १ वाजता जाहिर केली आहे. आजच्या आकडेवारीत जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी होवून निगेटिव्ह येणाऱ्यांची संख्या जास्त दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!