कोरोंना विशेष

आजची कोरोना रुग्ण संख्या… पहा किती अन कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.२३(वार्ताहर)- आज कोरोना मीटर थंडावले आहे. पॉझिटीव्ह संख्या केवळ एक आली आहे. येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या ५ ॲन्टीजन (antigen) तपासणीत एकही रुग्ण पॉझिटीव्ह आढळला नाही. काल पाठवण्यात आलेल्या २२ स्वॅब अहवाला पैकी केवळ १ पॉझिटीव्ह तर २१ अहवाल निगेटिव्ह आली आहेत. आज दोन्ही तपासणीत कोरोना बाधितांची संख्या केवळ एक आली आहे.

आज पुन्हा धारुरकरांना दिलासा मिळाला आहे. आज ५ ॲन्टीजन चाचण्या निगेटिव्ह आल्या तर २२ स्वॅब (Swab) नमुन्यात केवळ एक पॉझिटीव्ह (positive) अहवाल प्राप्त झाला. यामुळे कोरोना मीटर सध्या तरी थंडावले असल्याने समाधान व्यक्त होत आहे. आज १२ जनांचे स्वॅब नमुने पाठवण्यात आल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

ॲन्टीजन (Antigen)

निरंक

स्वॅब (Swab)

१. ३ वर्षीय बालिका, क्रांती चौक, धारुर

चा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!