बीड जिल्ह्यातील मंगळवारचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.15 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 2620 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 157 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2463 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. आज संशयितांच्या चाचण्या कमी असल्याचे दिसुन येत आहेत .

(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)

अशी आहे तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-23, अंबाजोगाई-7, आष्टी-37, धारुर-4, गेवराई-13, केज-28, माजलगाव-9, परळी-14, पाटोदा-3, शिरुर-8, वडवणी-11 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत मोठी घटली आहे. काल रुग्ण संख्येत घट होवून मोठा दिलासा मिळाला होता. नवीन आदेशानूसार आज 15 पर्यंत निर्बंध शिथिलता आहे. सदरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात करोनाची दुसरी लाट वेगाने ओसरत असून, सोमवारी करोनाची दुसरी लाट वेगाने ओसरत असून, सोमवारी मुंबईसह राज्यात मोठी रुग्णघट नोंदविण्यात आली. राज्यात सोमवारी ८ हजार १२९ रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील ५२९ रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येने तीन महिन्यांतील नीचांक नोंदवला आहे. दिवसभरात १४ हजार ७३२ रुग्ण करोनामुक्त झाले. गेल्या २४ तासांत २०० रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही दीड लाखाच्या खाली आली आहे. राज्यात कोल्हापूर जिल्ह्य़ात सर्वाधिक ११३१ रुग्णांची नोंद झाली. सांगलीत ६६६, पुणे ग्रामीण ४६०, रत्नागिरी ६५७, साताऱ्यात ५९९ तर मुंबईत ५२९, पुण्यात ४६० नव्या बाधितांची नोंद झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!