कोरोंना विशेष
धारुरमध्ये आज ४ पॉझिटीव्ह; पहा कुठले आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.२५ आगस्टः- काल रात्री पाठवलेल्या २९ अहवाला पैकी शहरातील ४ जन पॉझिटीव्ह आली आहेत.
आज तालुक्यात २६ व्या दिवशी ४ रुग्णांची भर पडली आहे. कालच्या २९ स्वॅब पैकी शहरात ४ जन पॉझिटीव्ह आढळली आहेत. यात शहरातील २ सहवासित तर दोन २ नवीन रुग्ण आढळली आहेत.
१) २७ वर्षीय पुरुष , (नाथनगर धारूर शहर, नवीन)
२) ६० वर्षीय पुरुष ,(नाथनगर धारूर , नवीन)
३) ४० वर्षीय पुरुष, (शिनगारे गल्ली, धारूर शहर, सहवासित)
४) ३२ वर्षीय पुरुष, (डोंगरवेस, धारुर शहर, सहवासित)
थोड्या वेळात जिल्ह्याची आजची आकडेवारी जाहीर होणार आहे. आरोग्य विभागाने पुढील कारवाई सुरु केली आहे.