कोरोंना विशेष

बीड जिल्ह्याचा आजचा आकडा ८७…. तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-२१ आक्टोंबर- आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील १४१३ प्राप्त अहवाला पैकी ८७ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आला असून १३२६ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.

१. बीड-२०                  ७.माजलगाव-२
२. अंबाजोगाई-११        ९.परळी-२
३. आष्टी-६                 १०.पाटोदा-९
४. धारुर-२                 ११.शिरुर-१७
५. गेवराई-११             १२.वडवणी-२
६. केज-५

वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.२१ बुधवार रोजी दुपारी १२ वाजता जाहिर केली आहे. आजच्या आकडेवारीत जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!