कोरोंना विशेष
बीड जिल्ह्याची आजची संख्या….तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-५ नोव्हेंबर- आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील ६९८ प्राप्त अहवाला पैकी ८९ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आला असून ६०९ जन निगेटिव्ह आली आहेत. आज जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ७६ जनांना सुट्टी मिळाली आहे. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.
१. बीड-२३ ७.माजलगाव-६
२. अंबाजोगाई-५ ९.परळी-२
३. आष्टी-१९ १०.पाटोदा-८
४. धारुर-४ ११.शिरुर-५
५. गेवराई-४ १२.वडवणी-९
६. केज-४
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.५ गुरुवार रोजी जाहिर केली आहे. आज जिल्हाभरातील ७६ रुग्ण बरे झाले असुन रुग्णालयातून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.