कोरोंना विशेष
जिल्ह्याची आजची संख्या….तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-१५ नोव्हेंबर- गेली दोन दिवस दिवाळीची धूम सुरु आहे. यात समाधानाची गोष्ट म्हणजे कोरोनावर लोकांनी मात केल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत असुन बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्याच्यावर गेले आहे. आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील ३५० प्राप्त अहवाला पैकी ५२ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून २९८ जन निगेटिव्ह आली आहेत.
१. बीड-१६ ७.माजलगाव-११
२. अंबाजोगाई-५ ८.परळी-६
३. आष्टी-५ ९.पाटोदा-१
४. धारुर-१ १०.शिरुर-१
५. गेवराई-५ ११.वडवणी-०
६. केज-१
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.१५ रविवार रोजी दुपारी जाहिर केली आहे.