कोरोंना विशेष

जिल्ह्याची आजची संख्या….तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-२१ नोव्हेंबर- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात कोविडची Covid तपासणी मोठ्या संख्येत वाढली आहे. समाधानाची बाब म्हणजे तपासणी जास्त असताना पॉझिटीव्ह Positive रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आज बीड जिल्ह्यातील १८९६ प्राप्त अहवाला पैकी फक्त ७२ जनांचा कोविड-१९ covid-19 अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून १८२४ जन निगेटिव्ह आली आहेत. काल पॉझिटीव्ह संख्या ४५ होती.

१. बीड- १९                 ७.माजलगाव-३२
२. अंबाजोगाई-५          ८.परळी-४
३. आष्टी–                   ९.पाटोदा–
४. धारुर–                 १०.शिरुर-२
५. गेवराई-३               ११.वडवणी-२
६. केज-६

वरील प्रमाणे कोविड-१९ covid-19 ची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.२१ शनिवार रोजी दुपारी जाहिर केली आहे. यात आष्टी, धारुर व पाटोदा तालुक्याची संख्या समाविष्ट नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!