कोरोंना विशेष
आज जिल्ह्याची संख्या ….तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-२७ नोव्हेंबर- आज बीड जिल्ह्यातील १३६५ प्राप्त अहवाला पैकी फक्त ५६ जनांचा कोविड-१९ covid-19 अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून १३०९ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुका निहाय पॉझिटीव्ह Poaitive रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
१. बीड- १६ ७.माजलगाव-२
२. अंबाजोगाई-८ ८.परळी-७
३. आष्टी-९ ९.पाटोदा-१
४. धारुर-१ १०.शिरुर-०
५. गेवराई-० ११.वडवणी-७
६. केज-५
वरील प्रमाणे कोविड-१९ covid-19 ची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.२७ शुक्रवार रोजी दुपारी जाहिर केली आहे. यात गेवराई व शिरुरची संख्या शुन्य आहे.