नरभक्षक बिबट्याने ८ वर्षीय बालकास पळवले…

आष्टीः– दि.२७(प्रतिनिधी) आत्ताच मिळालेल्या  माहितीनुसार आष्टी Ashti तालुक्यातील किन्ही येथील एका ८ वर्षीय बालकास बिबट्याने Leopard आज दुपारी १२.३० च्या सुमारास पळवल्याची घटना घडल्याचे वृत्त येत असून परासरात भितीचे वातावरण पसरले आहे. तीन दिवसांपुर्वीच तालुक्यातील सुरडी येथे एका शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर बिबट्याने Leopard आज किन्ही येथून बालकाला पळवल्याची ही दुसरी घटना आष्टी Ashti तालुक्यात घडली आहे. याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!