कोरोंना विशेष
जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल…तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-५ डिसेंबर- आज बीड (Beed) जिल्ह्यातील ८२१ प्राप्त अहवाला पैकी फक्त २८ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ७९३ जन निगेटिव्ह आली आहेत. दिवसेंदिवस जिल्ह्याचा आकडा कमी होत असून बीड (Beed) जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत आहे. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
१. बीड- ८ ७.माजलगाव-४
२. अंबाजोगाई-७ ८.परळी-२
३. आष्टी-० ९.पाटोदा-०
४. धारुर-१ १०.शिरुर-०
५. गेवराई-१ ११.वडवणी-१
६. केज-४
वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.५ शनिवार रोजी दुपारी जाहिर केली आहे. यात आष्टी, पाटोदा व शिरुर ची संख्या शुन्य आहे.