आजची पॉझिटीव्ह संख्या ८…. पहा कुठले आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.२३ सप्टेंबर- आज धारुर कोविड सेंटरमध्ये केलेल्या ४३ ॲन्टीजन तपासणीत ८ जन पॉझिटीव्ह आली आहेत. यात धारुर शहरातील ७ जनांचा तर ग्रामीण भागातील १ जनांचा समावेश आहे. काल पाठवलेल्या ७ स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आज तालुक्यात ८ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. येथील कोविड केअर सेंटरमध्ये ४३ जनांची ॲन्टीजन चाचणी करण्यात आली. यात ८ जनांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. काल येथील कोविड सेंटर मधून पाठवण्यात आलेल्या ७ स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आली आहेत.
ॲन्टीजन तपासणीतील पॉझिटीव्ह
१. ५३ वर्षीय पुरुष हनुमान गल्ली, धारुर
२. ६० वर्षीय स्त्री, पाटिल गल्ली, धारुर
३. ४५ वर्षीय स्त्री, पाटिल गल्ली, धारुर
४. ७३ वर्षीय, पुरुष, उदयनगर, धारुर
५. २२ वर्षीय स्त्री, पाटिल गल्ली, धारुर
६. १२ वर्षीय पुरुष, कसबा, धारुर
७. ३४ वर्षीय स्त्री, उदयनगर, धारुर
८. ३३ वर्षीय पुरुष, कारी, ता.धारुर
यांचा समावेश आहे.