कोरोंना विशेष
कोरोना रुग्णांची स्थिती… पहा कोरोना अपडेट

किल्लेधारूर दि.८(वार्ताहर)- गेली दोन दिवस धारुरकरांसाठी कोरोना बाबतीत सुखद अनुभव आला आहे. कालही शहरासह तालुक्यात कोरोनाला Corona ब्रेक बसला आहे. एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याने समाधान व्यक्त होत आहे.
कोविड केअर सेंटरमध्ये covid-19 केवळ २ ॲन्टीजन antigen तपासण्या करण्यात आल्या. तर काल चार स्वॅब Swab नमुने तपासणीस अंबाजोगाई येथे पाठवण्यात आली होती. हि चार ही तपासण्याचा अहवाल निगेटिव्ह Nigative आला आहे. कोरोनाचा corona सर्व तपासण्यांचा अहवाल निगेटिव्ह येण्याचा सलग दुसरा दिवस आहे. साडेचार महिन्यातील रोजची संख्या आता शुन्यावर येत आहे. दिवसेंदिवस तपासण्या कमी होत आहेत.