कोरोंना विशेष

शिक्षकासह धारुरमध्ये आढळले एवढे रुग्ण…..पहा किती व कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.२२(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये काल दि.२१ रोजी ३ ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आल्या त्या निगेटिव्ह आली आहेत. तर काल पाठवलेली ८६ स्वॅब (Swab) नमुन्याचा अहवाल रात्री उशिरा आला असून यात २ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. यामध्ये १ शिक्षक व १ रुग्ण असे दोघे पॉझिटीव्ह आढळले.

आज तब्बल ८६ जनांचे स्वॅब (Swab) तपासणी पैकी केवळ दोन जन पॉझिटीव्ह आली असल्याने रात्री उशिरापर्यंत प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांतून समाधान व्यक्त होत आहे. पुन्हा ६८ शिक्षक आणि ८ संशयितांचे स्वॅब नमुने अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

स्वॅब Swab तपासणीत आढळलेले रुग्ण

१. ३५ वर्षीय पुरुष, शिक्षक, कसबा, धारुर

२. ६० वर्षीय पुरुष, वैद्यनाथ नगर, धारुर

यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!