राज्यातील पदविधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक जाहिर…. अशी होईल निवडणूक

मुंबईः दि.२- महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या पदविधर व शिक्षक मतदारसंघातील Graduates and Teachers constituencies निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक Election आयोगाने जाहिर केला असुन त्याची अधिसुचना दि.५ रोजी निघणार आहे.
राज्यातील मुदत संपलेल्या पुणे विभाग पदवीधर, औरंगाबाद विभाग पदवीधर, नागपुर विभाग पदवीधर, अमरावती विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या Graduates and Teachers constituencies निवडणूका होत आहेत.
असा असेल निवडणूक Election कार्यक्रम
दि. ५ नोव्हेंबर – अधिसुचना प्रकाशित करणे
दि. १२ नोव्हेंबर- नामनिर्देशन भरणे अंतिम दिनांक
दि.१३ नोव्हेंबर- नामनिर्देशनपत्राची छाणनी
दि. १७ नोव्हेंबर- अर्ज मागे घेणे
दि. १ डिसेंबर- मतदान
दि. ३ डिसेंबर- मतमोजनी
आज पासुन या विभागात आदर्श आचारसंहिता सुरु झाली आहे. दि.७ डिसेंबर पर्यंत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी राहिल.