राजकीय

Sarpanch… धारुर तालुक्यातील 20 ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच…

55 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.6 नोव्हेंबर – Sarpanch… धारुर Dharur तालुक्यातील 20 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यात आल्या. याचा निकाल आज घोषित करण्यात आला असून निकालात राष्ट्रवादीची सरशी दिसून येत आहे.

Newly elected Sarpanch of 20 Gram Panchayats in Dharur Taluk…
नवनिर्वाचित सरपंचांची Sarpanch यादी…
1) गोपाळपूर – सोनाली संतोष सोनवणे
2)मोरफळी – मंदोदरी श्रीराम गडदे भाजपा.
3) सिंगणवाडी – मीरा दयानंद भोसले
4) चारदरी – गंगाबाई आंबुरे
5) पहाडी पारगांव- सोनाली बालासाहेब अंडील
6) पिंपरवाडा – वर्षा विश्वनाथ तिडके
7) कान्नापूर – गोपाळ कुकडे
8) भोगलवाडी – चंद्रकता सचिन सुदे
9) चिखली – जयश्री विलास शेंडगे
10) हिंगणी – योगेश सूर्यकांत सोळंके

11) सोनीमोहा- मनिषा राहुल तोंडे
12) सुकळी – बालासाहेब आश्रुबा सोंदनकर
13)धुनकवड- भागवत गव्हाणे
14) सुरनरवाडी – रुक्मिणी सिताराम लिंगे
15) कुंडी – सत्यभामा आसाराम कांदे
16) हिंगणी खुर्द – प्रियंका नंदकुमार सोळुंके –
बिनविरोध निवडले गेलेले सरपंच
17) मोहिखेड – शांताबाई विष्णूपंत गवळी
18) काठेवाडी – अंजली रोहिदास गोरे
19) थेटेगव्हाण – भाऊसाहेब चव्हाण
20) व्हरकटवाडी – प्राजक्ता बाबासाहेब कदम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!