सर्वसामान्यांना मोठा दिलासा … पेट्रोल व डिझेल स्वस्त.

नवी दिल्ली दि.21 मे – केंद्र सरकारने केंद्रीय अबकारी कर कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची किंमत आता स्वस्त झाली आहे. पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठी दिलासा मिळाला आहे.

आज दि.21 मे शनिवारी केंद्र सरकारने केंद्रीय अबकारी कर कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी होणार आहेत. केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांनी ही माहिती दिली. आता केंद्रा पाठोपाठ राज्यांनींही पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी करावी अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.

येवढेच नाही तर पेट्रोल व डिझेल पाठोपाठ गॕसच्याही किमती जवळजवळ दोनशे रुपयांनी कमी होणार आहे. याव्यतिरिक्त केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आणखी काही महत्त्वाच्या घोषणाही यावेळी केल्या. केंद्राच्या या निर्णयामुळे मात्र सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

( Big Breaking … Great relief to all … Petrol and diesel cheaper. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!