कोरोंना विशेष

धारुरमध्ये आज ७ पॉझिटीव्ह;  पहा कुठले आहेत….

किल्लेधारूर दि.२४ आगस्टः- काल रात्री पाठवलेल्या ५५ अहवाला पैकी शहरातील ३ व तालुक्यातील ४ जन असे ७ जन पॉझिटीव्ह आली आहे.

आज तालुक्यात २५ व्या दिवशी ७ रुग्णांची भर पडली आहे. कालच्या ५५ स्वॅब पैकी ७ जनांचा यात समावेश आहे. शहरात ३ व तालुक्यात ४ जन पॉझिटीव्ह आढळली आहेत. यात तालुक्यातील अंजनडोह येथील ३ सहवासित तर इतर ४ नवीन रुग्ण आढळली आहेत.

१) ३६ वर्षीय पुरुष,(अंजनडोह ,सहवासित)

२) ३० वर्षीय स्त्री , (अंजनडोह , सहवासित)

३) ५५ वर्षीय स्त्री,(अंजनडोह ,सहवासित)

४) ६० वर्षीय पुरुष, (गावंदरा,नवीन)

५) २२ वर्षीय पुरुष ,(कटघरपुरा,नवीन)

६) ३२ वर्षीय पुरुष, (कुंभार गल्ली, धारुर शहर, नवीन)

७) २२ वर्षीय पुरुष, (कुंभार गल्ली,धारुर शहर,नवीन)

थोड्या वेळात जिल्ह्याची आजची आकडेवारी जाहीर होणार आहे. आरोग्य विभागाने पुढील कारवाई सुरु केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!