असे आहेत किल्लेधारुर तालुक्यातील 54 ग्रामपंचायतचे आरक्षण

किल्लेधारुर दि.७ (प्रतीनिधी)-तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीचे सरपंच (Sarpanch) पदासठी सोमवारी दि.७ आरक्षण काढण्यात आले. आरक्षणानुसार अनेकांनी सरपंच (Sarpanch) पदाची स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली. तर अपेक्षेप्रमाणे आरक्षण न पडल्याने काहीच्या पदरी अपेक्षा भंग आला. खालील तक्ता पहा…

तहसीलदार श्रीमती व्ही.बी. शेडोळकर, निवडणुक नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, पंचायत समीती सभापती पती हनुंमत नागरगोजे, उपसभापती प्रकाश कोकाटे, बाजार समीती सभापती महादेव बडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) तालुका अध्यक्ष प्रा.ईश्वर मुंडे (Ishwar Munde) सह विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी, सरपंच )Sarpanch) व ईच्छुक यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!